स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत आजी-अप्पांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी सगळे उत्साही असतात. अंकिता अभिषेककडे घरच्यांबद्दल बोलताना पटकन आत्महत्येबद्दल बोलून जाते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.